You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
T20 वर्ल्डकप : भारत पाक जोडपं कोणत्या टीमला पाठिंबा देणार?
Published
ऑस्ट्रेलियात T20 क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे. त्याठिकाणी भारत पाकिस्तानचे अनेक फॅन्स आहेत. त्यापैकीच दिल्लीचे वरुण आणि पाकिस्तानच्या उजमा आहेत. ते दोघे पती-पत्नी आहेत. दोघेही भारत आणि पाकिस्तान संघाचे चाहते आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)