समांथाचा मायोसायटिस आजार काय आहे? त्याची लक्षणे काय असतात?

व्हीडिओ कॅप्शन, समांथाचा मायोसायटिस आजार काय आहे? त्याची लक्षणे काय असतात?
Published

अभिनेत्री समांथाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपल्या आजारपणाबद्दल माहिती दिली. काही महिन्यांपूर्वीच आपल्याला मायोसायटिस नावाच्या दुर्मिळ आजाराचं निदान झाल्याचं तिनं म्हटलं आहे.

"मला यातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांशी हे शेअर करायचं होतं. पण यातून पूर्ण बाहेर पडायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो आहे," असं म्हणत अभिनेत्री समांथाने झालेल्या आजाराबद्दल माहिती दिली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)