You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदे सरकारला 50 खोक्यांचा आरोप जड जातोय का?
उद्धव आणि आदित्य ठाकरे शिंदे गटातील आमदारांनी 50 कोटी रूपये घेऊन बंड केलं असा आरोप सातत्याने करत आहेत. यामुळे शिंदे गटातील आमदार बेचैन झालेत.
सरकार स्थापन होऊन चार महिने झाले. पण, शिंदे-फडणवीसांना 50 खोक्यांचा आरोप पुसता आलेला नाही. त्यामुळे हा आरोप डोकेदुखी ठरतोय का अशी चर्चा सुरू झालीये.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)