You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वृद्ध आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांनी तिला कडेवर घेत डोंगर गाठलं...
Published
आई-मुलांचा हा भावपूर्ण व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. 87 वर्षांच्या एलीकुट्टी यांना नीलकुरिंजीची फुलं पाहण्याची इच्छा होती.
12 वर्षांतून एकदाच ही फुलं उमलतात, प्रामुख्याने केरळ राज्यात. कल्लीपारा हिल्स इथे ही फुलं फुलतात, ती पाहायला हे कुटुंब गाडीनं पोहोचलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)