You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या कुटुंबाला रोज 20 लिटर दूध आणि 1 हजार रुपयांचा भाजीपाला लागतो...
सोलापूरच्या डोईजोडे कुटुंबात तब्बल 72 सदस्य एकत्र कुटुंबपद्धतीत राहतात.
शहरातील टिळक चौक भागात दोन सामाईक तीन मजली इमारतींमध्ये हे कुटुंब राहतं. या कुटुंबात चार पिढ्यातील सर्व सदस्य मिळून एकूण 72 जण आनंदाने वास्तव्याला आहेत.
खरं तर शहरीकरण, स्थलांतर अशा विविध कारणांमुळे देशात एकल कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पण अस असलं तरी आजही देशातील काही भागांत एकत्र कुटंब पद्धती तितक्याच मजबुतीने पाय रोवून आहे. चला तर मग भेटूया सोलापूरच्या डोईजोडे कुटुंबाला, जाणून घेऊ इतकं मोठं कुटुंब नेमकं राहतं तरी कसं?
रिपोर्ट – हर्षल आकुडे
शूट आणि एडिट – राहुल रणसुभे
निर्मिती – प्राजक्ता धुळप
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)