You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आग लागली आणि महाकाय मशिदीचा घुमट कोसळला
इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधील मशिदीला बुधवारी भीषण आग लागली. यामध्ये मशिदीचा घुमट आगीने कोसळला.
19 ऑक्टोबरच्या दुपारी उत्तर जकार्तामधील जामी मशिदीत ही घटना घडली. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. तर या अपघातात कुणीही जखमी झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)