दिवाळीचा फराळ शिकणाऱ्या पुरुषांची गोष्ट
अनेकांना दिवाळीचे पदार्थ करण्यात आणि खाण्यात दोन्हीत आनंद असतो. स्वयंपाक शिकणं आणि आपल्या घरच्यांना प्रेमाने खाऊ घालणारी पुरुष मंडळी लाडू, शंकरपाळी, चिवडा करण्यात रमली आहेत, हे दृश्य आता नवं नाही.
पुण्यात स्वयंपाकाचे क्लासेस चालवणाऱ्या मेधा गोखले यांच्याकडे काही पुरुष आवर्जून फराळ शिकायला येतात. फराळा शिकतानाचे त्यांचे अनुभव कसे आहेत, ते सांगणारा नितीन नगरकर यांचा रिपोर्ट.
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)