इराणच्या टीव्हीवर या महिला हिजाबचं समर्थन का करतायत?

व्हीडिओ कॅप्शन, इराणच्या टीव्हीवर या महिला हिजाबचं समर्थन का करतायत?
Published

महिलांच्या हिजाबच्या मुद्द्यांवरून इराणमध्ये सध्या लोक रस्त्यावर उतरले आहेत.

इराणमध्ये महिलांवर बुरख्याबाबत कडक नियम आहेत. ते अमलात आणण्यासाठी सरकारने 'धार्मिक पोलीस' नेमले आहेत.

या आंदोलनाने सरकारसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे सरकारी मीडिया त्याविरोधात बातम्या देत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)