अमरावतीत पुरात वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवतानाची थरारक दृश्यं

व्हीडिओ कॅप्शन, अमरावती जिल्ह्यातल्या चांदूरबाजार तालुक्यातल्या शिरजगाव कसबा इथली ही घटना आहे.
Published

गेले 2-3 दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

अमरावती जिल्ह्यातही यादरम्यान मोठा पाऊस झाला. यावेळी नदीत कपडे धुण्यासाठी उतरलेल्या या महिलांना पाण्याचा अंदाज आला नाही.

मात्र, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे महिलांचा जीव वाचला. या पावसाचा फटका अमरावती जिल्ह्यातल्या पिकांनाही बसला. दरम्यान, नांदेडमध्ये वीज कोसळण्याच्या दोन घटना घडल्या. यात चौघा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)