शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार? पावसामुळे सोयाबीनचं पीक वाया गेलं

Published

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला.

शेतात काढलेले पिकाचे ढीग वाचवण्यासाठीही शेतकऱ्यांना उसंत मिळाली नाही. विदर्भातल्या शेतकऱ्यांचं यात सर्वाधिक नुकसान झालं.

रिपोर्ट- नितेश राऊत

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)