पाकिस्तानात संत मीराबाईं, संत कबीरांची भजनं का गायली जातात?
Published
पाकिस्तानमध्ये भक्ती चळवळीतल्या गाण्यांची परंपरा अजूनही काही ठिकाणी पाहायला मिळत आहे.
साधारण सातव्या शतकात गुजरात,पंजाब आणि राजस्थानमध्ये सुरुवात झालेली भक्ती चळवळ पाकिस्तानमधील सिंध प्रांतापर्यंत पोहोचली.
आजही तिथं धार्मिक कार्यक्रमात संत कबीर, संत मीराबाई आणि भक्ती चळवळीतल्या इतर संतकवींची गाणी गायली जातायत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)