सेक्सटॉर्शन: तुम्हालाही कुणी व्हीडिओ कॉल करून ब्लॅकमेल करतंय?
Published
सोशल मिडियावर न्यूड फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याच्या घटनांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण याच प्रकारातून पुण्यातल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 तरुणांनी आत्महत्या केल्याचंही समोर आलंय.
धनकवडी आणि दत्तवाडी भागात राहणारे हे तरुण होते. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
या घटना कशा घडतात आणि या घटना टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी? पाहा हा व्हीडिओ...
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)