You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जागतिक विद्यार्थी दिन: विद्यार्थ्यांना मारल्यावर शिक्षकांवर कारवाई होते का? सोपी गोष्ट 706
देशाची राजधानी दिल्लीजवळच्या नोएडा इथे एका शाळेतल्या शिक्षकावर एका विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. पालकांचं म्हणणं आहे की या मारहाणीनंतर विद्यार्थी आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणी तपास करतायत. पण त्यामुळे शिक्षकांच्या शिक्षेच्या पद्धती चर्चेत आल्या आहेत.
संशोधन – सुशीला सिंह
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)