अंधेरी पोटनिवडणुकीबाबत मतदार काय म्हणतात?

व्हीडिओ कॅप्शन, ठाकरेंकडून लटके अंधेरी पोटनिवडणुकीत, पण शिंदेंकडून कोण? मतदार काय म्हणतात?
Published

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी स्पष्ट झाली आहे. शिंदे गट किंवा भाजप यापैकी नेमका कोणाचा उमेदवार लढणार हा प्रश्न आहेच.

एकीकडे शिवसेनेचे दोन गट आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असताना या मतदारसंघातील मतदारांना काय वाटतं हे बीबीसी मराठीने जाणून घेतलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)