सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करायची, पाहा थेट शेतातून..

Published

शेतकरी आता स्वत:हून त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि महसूल विभागानं गेल्या वर्षीपासून ई-पीक पाहणी नावाचा प्रकल्प सुरू केलाय.

यंदा शेतातल्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी 15 ऑक्टोबर ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी ॲप काय आहे, ते कसं वापरायचं आणि याचे इतर फायदे काय आहेत, ते आपण या व्हीडओत पाहणार आहोत. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 77.

रिपोर्टिंग – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – गणेश वासलवार

एडिटिंग – राहुल रणसुभे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)