कोजागिरी पौर्णिमा: चंद्राविषयी वेगवेगळ्या संस्कृतीत कोणते समज प्रचलित आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, चंद्र स्त्री आहे की पुरुष?
Published

चंद्र स्त्री आहे की पुरुष? आपण लहानपणी चंदामामा म्हणतो, मोठे झाल्यावर प्रेयसीला 'चांद सी मेहबुबा' म्हणतो. आईसाठी तिचं बाळ कायमच चंद्राचा तुकडा असतो.

काही पुराणांमध्ये चंद्र देवसुद्धा आहे, पण काही भागांमध्ये ती देवी आहे. चंद्राची नेमकी आयडेंटिटी काय आहे?

पाहू या वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये चंद्राच्या वेगवेगळ्या ओळखी आणि संदर्भांची ही गोष्ट.

संशोधन – जान्हवी मुळे

निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)