You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाशिक बस अपघात : 'झोपेतच होतो, काय झालं कळलंच नाही! खिडकीतून बाहेर काढलं नसतं तर...'
Published
नाशिकमध्ये एका खासगी प्रवासी बसला आग लागून किमान 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळहून मुंबईकडे ही खासगी बस चालली होती. तेव्हा नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा अपघात झाला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)