जेव्हा जखमी बिबट्या घरात शिरला...

Published

सातारा जिल्ह्यातल्या एका घरात हा बिबट्या थेट घरात शिरला. पाटण तालुक्यातल्या हेळवाक गावातील सुधीर कारंडे यांच्या घरात हा बिबट्या शिरला. अखेर वनविभागाने 6 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा त्या घरात सापळा लावून बिबट्याला जेरबंद केलं. बिबट्या घरात कसा शिरला हे

कुणालाच कळलं नाही. मात्र, घरात समोर अचानक बिबट्या आलेला पाहून घरच्यांची घाबरगुंडी उडाली. दरम्यान, हा बिबट्या आजारी असल्याचं कळतंय.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)