रावणदहन कार्यक्रमात रावणाचा जळता पुतळा लोकांवर कोसळला
Published
हरियाणातील यमुनानगर इथे रावणदहनाच्या कार्यक्रमात रावणाचा पुतळा पूर्ण जळला नाही. मात्र, काही लोक तेव्हाच जळलेली लाकडं घ्यायला पुतळ्याजवळ गेले.
या दुर्घटनेत काही लोक भाजले गेलेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)