RSS वर बंदी घालण्याची मागणी का केली जात आहे?
Published
पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेला बेकायदेशीर ठरवून केंद्र सरकारने त्यावर बंदी घातल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस वर बंदी घालण्याची मागणी केली जातेय.
खरं तर ही पहिलीच वेळ नाहीय जेव्हा अशी मागणी केली गेलीय. परंतु मुळात अशी मागणी का होतेय? यापूर्वी किती वेळा आरएसएसवर बंदी घालण्यात आलीय? जाणून घेऊया आजची सोपी गोष्ट
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)