You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याबद्दल सांगितली हृद्य गोष्ट
Published
सुशीलकुमार शिंदेंना पोटनिवडणुकीत आमदारकीचं तिकीट मिळवून देऊ शकलो नसल्याची खंत होती असं पवार म्हणाले.
'तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आलं' असं त्यांनी सांगितलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)