इंडोनेशियात फुटबॉलच्या मैदानात 125 जणांचा मृत्यू कशामुळे झाला?
Published
इंडोनेशियामध्ये शनिवारी (01 ऑक्टोबर) फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 125 हून अधिका जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येनं लोक जखमी झाले आहेत.
एका संघानं सामना हरल्यानंतर चाहते संतप्त होऊन मैदानात उतरल्यानंतर हिंसाचार उसळला. ही दुर्घटना फुटबॉलच्या इतिहासातल्या सर्वात विनाशकारी दुर्घटनांपैकी एक ठरली आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)