पुणे : चांदणी चौकात स्फोट झाला, पण पूल पूर्णपणे का कोसळला नाही?
Published
पुण्याच्या चांदणी चौकातला जुना उड्डाणपूल रविवार 2 ऑक्टोबरच्या पहाटे पाडण्यात आला.
त्यासाठी या परिसरातली वाहतूक शनिवारीचदुसरीकडे वळवण्यात आली होती.
पण पहिल्या प्रयत्नात पूल पूर्णपणे का कोसळला नाही, याची आता चर्चा होते आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)