अरुण गवळीला जेव्हा शिवसेना नगरसेवकाच्या हत्येसाठी जन्मठेप झाली... गोष्ट राजकीय हत्यांची

व्हीडिओ कॅप्शन, अरुण गवळीला जेव्हा शिवसेना नगरसेवकाच्या हत्येसाठी जन्मठेप झाली... गोष्ट राजकीय हत्यांची
Published

अरुण गवळीचं नाव मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये नवीन नाही. आमदार असताना अरुण गवळीवर तुरुंगात जायची वेळ आली होती.

शिवसेनेचे तेव्हाचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केल्याने अरुण गवळीला जन्मठेप झाली. ही हत्या का झाली? काय होतं यामागे?

पाहा #गोष्टराजकीयहत्यांची या विशेष मालिकेच्या या भागात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)