You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मॅग्नस कार्लसन : बुद्धिबळात चीटिंगच्या आरोपांनी खळबळ का उडाली | सोपी गोष्ट 696
बुद्धिबळाच्या पटावर सध्या मोठं वादळ उठलंय ज्यानं या खेळाचं जग ढवळून निघालं आहे. जगज्जेता मॅग्नस कार्लसननं ग्रँडमास्टर हान्स नीमनवर चीटिंगचे आरोप केले आहेत.
नीमननं हे आरोप नाकारले आहेत, पण याआधी ऑनलाईन खेळात चीटिंग केल्याचं मान्य केलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्याचा बुद्धिबळावर काय परिणाम होईल?
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)