मुंबईत नवऱ्याने पत्नीची गळा चिरून हत्या केली कारण...
Published
मुंबईच्या टिळकनगर परिसरात एका मुस्लीम युवकाने हिंदू पत्नीची गळा चिरून हत्या केलीये.
मृत मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की मुस्लीम रितीरिवाज पाळत नाही, बुरखा घालत नाही, घटस्फोट आणि मुलाचा ताबा मागते या रागातून इक्बाल शेखने पत्नी रुपाली चंदनशिवेची हत्या केली.
तीन वर्षांपूर्वी इक्बाल आणि रुपालीचा आंतरधर्मीय प्रेमविवाह झाला होता. पोलिसांनी इक्बाल शेखला अटक केलीये.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)