अमेरिकेच्या CIA गुप्तहेर संस्थेच्या सिक्रेट कारवायाचं संग्रहालय कसं आहे?

Published

अमेरिकेची CIA ही जगातली सगळ्यांत शक्तिशाली गुप्तहेर संस्थांपैकी एक आहे. या संस्थेला आता 75 वर्षं पूर्ण होतायत. त्यानिमित्त CIAच्या कार्यालयात एक संग्रहालय उभारण्यात आलं आहे.

यात CIA च्या काही टॉप कारवायांच्या प्रतीकात्मक गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. लोकांसाठी हे खुलं नसल्याने बीबीसीसाठी CIAने खास प्रवेश देण्यात आला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)