'मुलांना अंधत्व येण्याआधी आम्ही त्यांना जगाची सफर घडवणार'

व्हीडिओ कॅप्शन, 'मुलांना अंधत्व येण्याआधी आम्ही त्यांना जगाची सफर करणार'
Published

स्वत:च्या मुलांना एक दुर्मीळ आजार झाल्याने त्यांची दृष्टी एक दिवस जाणार आहे. म्हणून कॅनडामधील एक कुटुंब जगाच्या सफरीवर निघालं आहे.

मुलांची दृष्टी जाण्याआधी त्यांना प्रत्यक्षातल्या गोष्टी दाखवणार असं कुटुंबीयांनी ठरवलं आहे. वर्षभर फिरायला निघालेल्या या लोकांनी सहा महिने पूर्ण केले आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)