You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ED आणि NIA कारवाई करत असलेली PFI ही संघटना नेमकी काय आहे? । सोपी गोष्ट 693
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर देशभरात 15 राज्यांमध्ये एकाच वेळी छापे घालून संघटनेच्या शंभरच्या वर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.
ही संघटना आणि तिचे कार्यकर्ते देशात फुटीरतावादी कारवाया करत असल्याचा ठपका तपास यंत्रणेनं ठेवलाय. तर पीएफआय संघटनेकडूनही कारवाईचा निषेध होतोय.
हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि पीएफआय संघटना नेमकी काय आहे? तिच्यावर कारवाई का होतेय? जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)