मासिक पाळीच्या कळा काय असतात, हे पुरुषांना कळतं तेव्हा...

व्हीडिओ कॅप्शन, मासिक पाळीच्या कळा काय असतात, हे पुरुषांना कळतं तेव्हा...
Published

समजा जर पुरुषांना पाळीच्या वेदना जाणवल्या तर? भारतात कफ ऑफ लाईफ या मोहिमेअंतर्गत शॉपिंग सेंटर्स आणि कॉलेजेसमध्ये सिम्युलेटर्सच्या मदतीने पुरुषांना पाळीच्या वेदनांचा अनुभव दिला जातोय. पाळीच्या खऱ्या वेदनांच्या दहा टक्केच कळा या पुरुषांना दिल्या जातात.

पाळीबद्दल खुलेपणाने चर्चा व्हावी आणि त्याबद्दलच्या गैरसमजुती दूर व्हाव्या असा या मोहीमेचा उद्देश आहे. या मोहीमेअंतर्गत 24 तासांत 1 लाख सॅनिटरी प्रॉडक्ट्स वाटप झालं ज्याची नोंद गिनीज बुकातही झाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)