You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आजारी बिबट्यासोबत गावकऱ्याचं फोटोसेशन, 24 तासांत बिबट्याचा मृत्यू
अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील एका शेतात आजारी अवस्थेत सापडेलल्या बिबट्याचा मृत्यू झालाय. बुधवारी हा बिबट्या सापडल्यानंतर स्थानिकांनी त्याच्यासोबत फोटो आणि व्हीडिओ काढले होते.
स्थानिकांनी वन कर्मचाऱ्यांना कळवल्यानंतर तात्काळ वनविभागाने या बिबट्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार केले. मात्र उपचार अयशस्वी ठरले आणि गुरुवारी अखेर या बिबट्याचा मृत्यू झाला.
व्हीडिओ सौजन्य - गणेश कविटकर
एडिटिंग – गुलशनकुमार वनकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)