पुण्यात फुड डिलिव्हरी बॉयने तरुणीचं किस घेतल्याचं प्रकरण काय?

Published

पुण्यातील कोंढवा परिसरात जेवणाचं पार्सल दिल्यानंतर पाणी पिण्याचा बहाणा करून तरूणीला जवळ ओढून हे किस घेतल्याचं पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीतून पुढे आलं.

रईस शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 40 वर्षांचा रईस शेख हा पुण्यातल्या कोंढव्यात राहतो.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)