लखीमपूर खिरी: दलित मुलींवरील बलात्कारानंतर गावात काय परिस्थिती आहे?

Published

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये दोन दलित मुलींची बलात्कार करून हत्या झाल्याचा संशय आहे.

14 सप्टेंबर रोजी त्यांचे मृतदेह सापडले आणि 15 सप्टेंबरला या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

बीबीसीने त्या गावाला भेट देऊन तिथले वातावरण कसे आहे हे पाहिले. दोन्ही मुलींचे कुटुंबीय सध्या प्रसारमाध्यमांचे लोक, पोलीस आणि प्रशासनाच्या लोकांपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)