फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Published

दापोलीमध्ये शिवसंवाद यात्रेमध्ये बीबीसी मराठीच्या प्राजक्ता पोळ यांच्याशी बोलताना शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर टीका केली.

त्यांचे काही बंडखोर आमदार नजरकैदेत असल्याचंही आदित्य यावेळी म्हणाले. पाहा हा व्हीडिओ.

प्राजक्ता पोळ, बीबीसी मराठीसाठी

कॅमेरा - शार्दुल कदम

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)