मुंबई, ठाणे येथील रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे गरोदर महिलांना कसा त्रास होतोय?

Published

रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिक संतप्त झालेले दिसतात. खडे अनेकदा जीवावर बेतल्याची उदाहरणं आहेत. पण या खड्ड्यांमुळे रुग्ण आणि गरोदर महिलांना त्रास होऊन आरोग्याच्या गुंतागुंतीच्या समस्या तयार होतात.

स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते खड्ड्यांमुळे गर्भपात करण्याचीही वेळ येऊ शकते.

रिपोर्ट आणि शूट - शाहिद शेख

व्हीडिओ एडिट - निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)