इथेरियम क्रिप्टोकरन्सी मध्ये काय बदललं ज्यामुळे ही झाली इकोफ्रेंडली?

व्हीडिओ कॅप्शन, इथेरियम क्रिप्टोकरन्सी मध्ये काय बदललं ज्यामुळे ही झाली इकोफ्रेंडली?
Published

दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, इथेरियम आता 99.9% कमी ऊर्जा वापरणाऱ्या नवीन ऑपरेटिंग मॉडेलवर स्विच करणार आहे.

द मर्ज नावाचा हा बदल आठ वर्षांपासून आखला जात आहे. क्रिप्टोकरन्सींमध्ये प्रचंड ऊर्जा खर्च होते, त्यामुळे क्रिप्टो पर्यावरणपूरक नसल्याचं सांगून क्रिप्टोकरन्सीवर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी हे डिझाइन केले आहे.

हेही नक्की पाहा -

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)