You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बुलडाणा: मलकापूरमध्ये एसटीच्या बाहेर निघालेल्या पत्र्याने कापले दोघांचे हात
Published
बुलढाण्यातील मलकापूरहून पिंपळगाव देवीकडे निघालेल्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे तीन तरुण जखमी झाले. एका तरुणाचा हात तुटून बाजूला पडल्याची धक्कादायक घटनाही समोर आली आहे. जखमी तरूणांतील एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्या उपचार सुरू आहेत
हेही नक्की पाहा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)