नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला आफ्रिकेहून आणलेले चित्ते भारतात कसे रुळणार? सोपी गोष्ट 687

व्हीडिओ कॅप्शन, नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला आफ्रिकेहून आणलेले चित्ते भारतात कसे रुळणार? सोपी गोष्ट 687
Published

चित्ता हा सगळ्यात वेगवान आणि चपळ प्राणी 75 वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झाला.

चित्त्यांचं पुन्हा भारतात पुनर्वसन करण्यासाठी आता केंद्रसरकारने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात मागवले आहेत. आणि त्यातले पहिले आठ चित्ते 17 सप्टेंबरला भारतात दाखल झाले आहेत.

चित्त्यांचा हा विमान प्रवास कसा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे भारतात आणल्यावर ते इथल्या वातावरणाशी कसं जुळवून घेतली याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - सौतिक बिस्वास

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)