मोबाईल चोर ट्रेनच्या खिडकीला कसा लटकला होता?
Published
बिहारमधल्या खगडिया इथे एक व्यक्ती धावत्या ट्रेनच्या खिडकीला लटकल्याचं दिसतोय. या ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांनी त्याला पकडून ठेवलंय.
या व्यक्तीने मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला गेलाय. मात्र, तेवढ्यात त्याला ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांनी पकडून ठेवलंय.
पाहा हा व्हीडिओ.
हेही नक्की पाहा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)