महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास केव्हा सुरू होणार?
Published
महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे.
दरम्यान, राज्यात गणेशोत्सवाची धूम असताना आता मुंबई हवामान केंद्राने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच यंदा 15 दिवस आधीच पाऊस निरोप घेण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. याचा आढावा बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी घेतलाय.
हेही नक्की पाहा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)