कुक्कुट पालन उद्योग : हा शेतकरी कोंबड्यांमुळे श्रीमंत कसा झाला?

Published

अमरावतीच्या अंजनगावचे रवींद्र मेटकर हे शेतकरी शेतीसोबत कुक्कुटपालनाचा व्यवसाय 2008 पासून करतायत.

पोल्ट्री फार्म वातानुकूलित असून ते आधुनिक तंत्रज्ञान वापरतात. 2007 साली हा व्यवसाय त्यांनी 100 कोंबड्या आणि 3 हजार रूपये भांडवलसह सुरू केला होता. आज ते लाखो रूपये कमवतायत. रविंद्र मेटकर यांना नुकताच जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रिपोर्ट- नितेश राऊत, शूट- अवकाश बोरसे

हेही नक्की पाहा -

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)