आदिवासींनी वेठबिगारीसाठी आपली मुलं मेंढपाळांना का विकली?
नाशिक जिल्ह्यातील 11 वर्षांच्या गौरी आगिवले या आदिवासी मुलीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. 7 सप्टेंबर या दिवशी मरण पावली. मेंढ्यांचा सांभाळ करण्यासाठी अहमदनगरच्या मेंढपाळाकडे तिचा सौदा झाला होता. या घटनेनंतर इगतपूरी तालुक्यातल्या कातकरी आदिवासींची भयावह परिस्थिती समोर आली आहे.
कमावणार काय आणि खाणार काय असं म्हणणाऱ्या आदिवासींनी आपल्या पोटच्या मुलांना दलालाकरवी नगरच्या मेंढपाळांकडे वेठबिगारीसाठी लावल्याचं उघड झालंय. तेही 2 ते 3 हजार रुपये, 1 मेंढी आणि दारूच्या बदल्यात.
रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे
व्हीडिओ एडिट- शरद बढे
निर्मिती- प्राजक्ता धुळप
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)