पाकिस्तान पुरात हडप्पा संस्कृतीच्या अवशेषांचं काय झालं?

Published

पाकिस्तानातील पुराचा तिथल्या सिंध प्रातातील हडप्पा संस्कृतीच्या अवशेषांना मोठा फटका बसला आहे.

तिथल्या महत्त्वाच्या स्तुपाचे कडे आणि भिंती ढासळल्या आहेत. पण विशेष म्हणजे तिथं पाणी तुंबून राहिलं नाही. पण का?

जाणून घ्या या व्हीडिओमधून.

हेही नक्की पाहा -

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)