फायबर सिलिंडर जे लोखंडी गॅस सिलिंडरपेक्षा हलकं असतं आणि फायद्याचंही

Published

स्वयंपाकघरातील लोखंडी गॅस सिलिंडरपेक्षा हलकं आणि सहज उचलता येईल असं फायबर सिलिंडर आता बाजारात येत आहे.

फायबर सिलेंडरचं वजन कमी आहे, एवढंच नाही तर हे सुरक्षितही आहे, असं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून सांगण्यात आलंय. IOCL नं 2021 मध्ये पहिल्यांदा हैदराबादमध्ये हे सिलेंडर बाजारात आणलं.

आता हेच सिलेंडर शहरापासून ते खेड्यापाड्यापर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)