सैनिकांच्या प्रतिहल्ल्यामुळे खूश झालेले युक्रेनी नागरिक कसं करतायत त्यांचं स्वागत?
Published
रशिया - युक्रेन युद्धाची तीव्रता सहा महिन्यांनंतरही कमी झालेली नाही. युक्रेनी सैन्याने मात्र आपला प्रतिकार हळू हळू वाढवलाय. आणि रशियाकडून आपलेले गेलेले प्रांत परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. युक्रेनी सैन्य जेव्हा नवीन गावात जातं तेव्हा स्थानिक लोकांकडून त्यांचं जोरदार स्वागत होतं. काही नागरिक तर जीवावर उदार होऊन आपल्या सैनिकांची वाट बघतायत. युद्धातील या वळणाविषयी जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये…
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)