पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस का होतोय?
Published
कमी काळात जोरदार पाऊस झाल्याने पुण्याचे हे हाल झालेत. हा पाऊस इतका जोरदार होता की पौड रोड भागात रस्त्यावर पाणी साचल्याने एक गाडी पाण्यात बुडली. तर, चंदननगर पोलीस स्टेशनमध्येही पाणी शिरल्याचं दिसून आलं.
कोथरूड परिसरात अनेक घरांमध्ये अचनाक गुडघाभर पाणी शिरलं. पुण्याजवळचं खडकवासला धरण पूर्ण भरल्याने
त्यातून विसर्ग होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)