You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विमानाला लटकून पळ काढताना तो पडला आणि...
2021 साली जेव्हा तालिबनाने अफगाणिस्तानचा ताबा घेतला तेव्हा काबूल एअरपोर्टवर घडलेल्या गोष्टी जगाला हादरवून टाकणाऱ्या होत्या.
तालिबानच्या राजवटीतून पळ काढण्यासाठी अनेकांनी जीवावर उदार होऊन अमेरिकन लष्कराच्या विमानांना लटकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण यात लोकांचा जीवही गेला. बीबीसी पश्तोच्या प्रतिनिधी यामा बरीझ अशाच एका कुटुंबाला भेटल्या ज्यांनी आपला मुलगा गमावला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)