महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा कर्तव्यनिष्ठेचा अव्याहत प्रवास

Published

महाराणी एलिझाबेथ द्वितीय, सर्वाधिक काळ राजगादीवर राहिलेल्या युकेच्या राणी, यांचं वयाच्या 96 व्या वर्षी बालमोरल कॅसलमध्ये निधन झालं. बकिंगहॅम पॅलेसने ही माहिती दिली आहे. त्यांनी 70 वर्षं राज्य केलं.

गुरुवारी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांचे कुटुंबीय स्कॉटलंडमधील त्यांच्या प्रासादात जमले होते.

1952 साली राणी सत्तेवर आल्या आणि त्यांनी अनेक महत्त्वाच्या सामाजिक बदलांच्या त्या साक्षीदार ठरल्या.

त्यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स नवे राजे तसंच राष्ट्रकुलातील 14 राजवटींचे प्रमुख म्हणून संपूर्ण देशाचं या दुःखद प्रसंगी नेतृत्व करतील.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)