You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
याकूब मेमनच्या कबरीचा वाद काय आहे? तिथे स्मारक उभं राहतंय का?
1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याच्या मुंबईतील कबरीचं सुशोभीकरण करून त्याचं स्मारक बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप होतायत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रयत्न झाल्याचे आरोप भाजपने केले आहेत. शिवसेनेने तसंच राष्ट्रवादीने हे आरोप पुरते धुडकवून लावले आहेत. नेमका हा वाद आहे काय? समजून घ्या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)