You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं कौटुंबिक जीवन कसं होतं?
अत्यंत घट्ट विणलेल्या कुटुंबाबरोबरच्या आपल्या आठवणींबद्दल महाराणी एलिझाबेथ यांना ममत्व होतं.
राजसत्तेच्या मागण्या आणि आपल्या पती आणि मुलांच्या मागण्यांमध्ये समतोल राखण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करायच्या. प्रत्येक कुटुंबाप्रमाणे या कुटुंबातही ताणतणाव होते, पण आपल्या कुटुंबाप्रति असलेली निष्ठा ही त्यांच्या आयुष्याचा आणि महाराणीपदाचा महत्त्वाचा भाग होत्या.
हेही नक्की पाहा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)